द्युमत्सेन
श्री अरविंद घोष लिखित सावित्री : एक आख्यायिका आणि एक प्रतीक या महाकाव्यातील राजा द्युमत्सेन ही एक व्यक्तिरेखा आहे. महाभारतातील सावित्री आख्यान-कथेचा संदर्भ यास आहे.
महाभारतील संदर्भ
संपादनशाल्व देशाचा हा अंध राजा. सत्यवान-सावित्री या आख्यानातील सत्यवान हा त्यांचा पुत्र आहे.
रूपकात्मक अर्थ
संपादनश्रीअरविंद यांनी त्याला रूपकात्मक प्रतीक बनविले.
संदर्भ
संपादनसंक्षिप्त सावित्री, ले.माधव पंडित, अनुवाद - सुहास टिल्लू