दोस्त (कथासंग्रह)
"दोस्त" हा व. पु. काळे ह्यांनी लिहिलेला एक कथा संग्रह आहे. यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत.
दोस्त | |
लेखक | व. पु. काळे |
भाषा | मराठी |
देश | भारत |
साहित्य प्रकार | कथासंग्रह |
प्रकाशन संस्था | मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे |
प्रथमावृत्ती | १० डिसेंबर, १९८९ |
चालू आवृत्ती | मार्च, २००८ |
मुखपृष्ठकार | चंद्रमोहन कुलकर्णी |
पृष्ठसंख्या | १७१ |
आय.एस.बी.एन. | ८१-७७६६-५८७-१ |
या संग्रहातील कथा:
- स्पर्शज्ञान
- ओळखीचा
- मस्तानी
- मेकॅनो
- स्त्रीहट्ट
- श्रीमंत
- दुरुस्ती
- सापळा
- बस चुकली
- एक सिंगल चहा
- प्रपोजल
- टॅक्सी ड्रायव्हरची बायको
- पण माझ्या हातांनी
- बेटा, मी ऐकतो आहे!
- कपाट!
- अपघात
- आश्चर्याचा दिवस
- स्प्रिंग
- लग्नाचा पहिला वाढदिवस
- तेथे पाहिजे जातीचे
- दोस्त