दॉस दे मेयो
द्वीपकल्पीय युद्ध ह्या युद्धाचा भाग
फ्रान्सिस्को गोया यांचे द सेकन्ड ऑफ मे १८०८ : द चार्ज ऑफ मॅमल्युक्स हे चित्र
फ्रान्सिस्को गोया यांचे द सेकन्ड ऑफ मे १८०८ : द चार्ज ऑफ मॅमल्युक्स हे चित्र
दिनांक मे २, १८०८
स्थान माद्रिद, स्पेन
परिणती बंड दाबण्यात आले पण देशभर दंगल
द्वीपकल्पीय युद्धाचा उद्रेक
युद्धमान पक्ष
स्पेन पहिले फ्रेंच साम्राज्य
सेनापती
पेद्रो वेलार्दे ए सान्तिलान
लुई दॉइ द तोरे
जोचिम मरात
बळी आणि नुकसान
२०० - ५०० ठार
११३ कैद्यांची हत्या
३१ - १५० ठार

दोन मेचा उठाव हा उठाव १८०८ मध्ये झालेल्या स्पेनच्या बंडाचा एक भाग होता.