दैवज्ञ साहित्य संमेलन

दैवज्ञ साहित्य संमेलन हे अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद या सोनारांच्या संस्थेने भरवले जाणारे संमेलन आहे.

या परिषदेचे सातवे संमेलन २६ व २७ डिसेंबर २००९ रोजी कोल्हापूर येथे झाले. संमेलनाचे उद्घाटन दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष जगन्नाथ पेडणेकर यांच्या हस्ते झाले.

हे सुद्धा पहा

संपादन