डी.एम.डी.के.

भारतातील एक राजकीय पक्ष
(देसीय मुरपोक्कू द्रविड कळगम या पानावरून पुनर्निर्देशित)

डी.एम.डी.के. तथा देसिय मुर्पोक्कु द्रविड कळगम (तमिळ: தேசிய முற்போக்கு திராவிடக் கழகம், राष्ट्रीय द्रविड पुरोगामी संघटना) हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक राजकीय पक्ष आहे. याची स्थापना चित्रपट अभिनेता विजयकांत याने केली होती.

या पक्षाचे चिन्ह डमरू आहे.