Devesh Shakya (en); देवेश शाक्य (mr) Indian politician (en); Indian politician (en)

देवेश शाक्य हे भारतीय राजकारणी आहेत. ते उत्तर प्रदेशातील एटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य आहेत व ते समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा खासदार राहिलेले, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे पुत्र राजवीर सिंग यांचा पराभव केला आहे.[]

देवेश शाक्य 
Indian politician
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ

संपादन
  1. ^ "Devesh Shakya won from the Etah Lok Sabha". Dainik Bhaskar. 5 June 2024 रोजी पाहिले.