देवर और मुक्कलदोर ही तमिळनाडू राज्यात आढळणारी एक जात आहे. अगमुडयार, मरवर आणि कळ्ळर या तीन समुदायांची मिळून ही जात बनली आहे.[]

संदर्भ

संपादन
  • Thurston, Edgar. Castes and Tribes of Southern India Volume I - A and B. Madras.
  • On Tamil Militarism- The suppression of Tamil military castes
  • Genetic structure of four socio-culturally diversified caste populations of southwest India

बाह्य दुवे

संपादन