इश्वर नाहीत अशा पण इश्वर समकक्ष पूजनीय अथवा पवित्र परंतु प्रतीकांना देवक संबोधले जाते.[] देवक स्तंभ हा ही त्यातील व्यापक स्तरावर पवित्र मानले जाणारे सहसा अधार्मिक सांस्कृतिक प्रतीक म्हणून वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळ्या वेळी उपयोजीले गेले आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ देवक ~ लेखक आण्णासाहेब हरी साळुंखे (मराठी विश्वकोश) लेख जसा ३ ऑगस्ट २०१५ रोजी भाप्रवे सायंकाळी १९.०० वाजता जसा पाहीला