दूधवाल्यांची गाडी
सफाळे रेल्वे स्थानकातून भल्या पहाटे जाणाऱ्या रेल्वे गाडीला दुधवाल्यांची गाडी म्हणून ओळखले जाई.त्या गाडीतून माकुणसार आणि आसपासच्या गावातील लोक मुंबईत दूध घेऊन जात असत. अशीच लोकल कर्जत रेल्वे स्थानकातून मध्यरात्री २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाकडे सुटत असते.