मुख्य मेनू उघडा

हर्षवर्मन दुसरा (ख्मेर: ហស៌វរ្ម័នទី២៤) हा ख्मेर राजवंशाचा आठवा सम्राट होता. हर्षवर्मन इ.स. ९४१ ते इ.स. ९४४पर्यंत सत्तेवर होता.

हा चौथ्या जयवर्मनचा मुलगा होता.

याला ब्रह्मलोक असेही म्हणले जाते.

जयवर्मनच्या मृत्यूनंतर त्याचा आतेभाऊ दुसरा राजेन्द्रवर्मन सम्राटपदी आला.[१]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा