सम्राट तुआनजोंग
(दुआनझॉॅंग या पानावरून पुनर्निर्देशित)
सम्राट तुआनजोंग (नवी चिनी चित्रलिपी: 端宗; जुनी चिनी चित्रलिपी: 端宗; फीनयीन: duānzōng; उच्चार: तुआऽऽऽन्-जोंऽऽऽङ्ग) (जानेवारी ४ १२६८ - मे ८ १२७८) हा चीनवर राज्य करणारा आठवा सोंग वंशीय सम्राट होता.