दीप्ती नंबीयार
दीप्ती नंबीयार (जुलै ११, इ.स. १९८६:पुणे , महाराष्ट्र, भारत - ) ही दक्षिण भारतीय भाषांतील चित्रपटअभिनेत्री आहे. तिने तमिळ आणि मलयाळम भाषेतील चित्रपटांत कामेकेली आहेत..
दीप्ती नंबीयार | |
---|---|
जन्म |
दीप्ती अरविंद नंबीयार जुलै ११, इ.स. १९८६ पुणे , महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
भाषा | मलयाळम (चित्रपट) तमिळ (चित्रपट) |
प्रमुख चित्रपट | इंगेयुम एप्पोठूम |
वडील | अरविंद नंबीयार |