दीपा क्षीरसागर
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. |
डाॅ दीपा भारतभूषण क्षीरसागर या एक मराठी लेखिका आहेत. त्या मराठी विषयातल्या एम.ए. पीएच.डी असून बीडमधील केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर काॅलेजच्या प्राचार्य आहेत.
दीपा क्षीरसागर यांची पुस्तके
संपादन- आई (कविता आणि समीक्षा)
- झाले मोकळे आकाश (वैचारिक)
- मागे वळून पाहताना.... (डाॅ. सुहासिनी इर्लेकर यांचे चरित्र, सहलेखिका - अलका चिडगोपकर)
- मैत्र जीवाचे (कथासंग्रह)
- शब्दसागर, अक्षर जागर (ललित)
- संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांची मधुरभक्ती, वगैरे वगैरे
पुरस्कार आणि सन्मान
संपादन- बीड येथे २०-२१ जानेवारी २०१८ या कालावधीत झालेल्या ८व्या मराठवाडा मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. वगैरे वगैरे