दिल्ली सल्तनत किंवा सल्तनत-ए-हिन्द/सल्तनत-ए-दिल्ली ह्या दिल्ली येथील राज्य करणाऱ्या अनेक इस्लामी घराण्यांना दिलेले नाव आहे. या घराण्यांनी भारताच्या मोठ्या भागावर अनेक शतके राज्य केले. त्यांची सद्दी इ.स. १२१० पासून इ.स. १५२६ पर्यंत होती. दिल्ली सल्तनतीत अनेक घराण्यांनी राज्ये केली.

दिल्ली सल्तनत
[[चित्र:| px]]

Delhi History Map.png
१२०६ - १५२६
राजधानी दिल्ली
राजे कुत्बुद्दिन ऐबक, शामसुद्दिन इल्तुतमिश, रजिया सुलतान, झियासुद्दिन बल्बन, जलाउद्दिन खिलजी, अलाउद्दीन खिलजी, झियासुद्दिन तुघलक, महम्मद तुघलक, फिरुज शाह तुघलक , खिज्र खान, इब्राहिम लोधी.
भाषा फारसी, अरबी
क्षेत्रफळ वर्ग किमी
लोकसंख्या ३२ लक्ष

हे ही पहासंपादन करा