दिनेश विजान
दिनेश विजान एक भारतीय चित्रपट निर्माता आणि मनोरंजन कंपनी मॅडॉक फिल्म्सचे संस्थापक आहेत. या बॅनरखाली त्यांनी ३५ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे.[१][२]
Indian film producer | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
व्यवसाय | |||
---|---|---|---|
| |||
विजानने २००४ मध्ये चित्रपटांसाठी आपली बँकेतली नोकरी सोडली.[३]
त्यांनी ३० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. लव्ह आज कल (२००९), कॉकटेल (२०१२), बदलापूर (२०१५), हिंदी मीडियम (२०१७), स्त्री (२०१८), लुका चुप्पी (२०१९), बाला (२०१९), अंग्रेजी मीडियम (२०२०), मिमी (२०२१), भेडिया (२०२२), जरा हटके जरा बचके (२०२३), तेरी बातों में ऐसा उल्झा जिया (२०२४), मुंज्या (२०२४) आणि स्त्री २ (२०२४) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय निर्मितीं आहे.
संदर्भ
संपादन- ^ "Luka Chuppi producer Dinesh Vijan has 10 films on the floors". Telegraph India.
- ^ "Hindi Medium sequel in the works as T-Series, Maddock Films sign multiple-movie deal". Firstpost.
- ^ "The boy who loves movies". The Indian Express.