दिनेश गोस्वामी

भारतीय राजकारणी

दिनेश गोस्वामी (इ.स. १९३५इ.स. १९९१) हे भारतीय राजकारणी होते. इ.स. १९८९ मध्ये 'व्ही.पी. सिंग सरकार'च्या काळात ते कायदामंत्री आणि न्यायमूर्ती होते.[१][२] इ.स. १९८५ साली ते गौहती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. ते आसाममधून राज्यसभेचे सदस्यही होते.[३][४][५]

२ जून, इ.स. १९९१ रोजी त्यांच्या गृहराज्य आसामध्ये एका कार अपघातात ते ठार झाले.[६]

संदर्भ संपादन

  1. ^ "Vice President releases book on Dinesh Goswami". Assam Tribune. 2 मे 2013. Archived from the original on 4 March 2016. 25 October 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ "Dinesh Goswami, Indian Politician, 56". New York Times. 3 June 1991. 25 October 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Brief Profiles of Members" (PDF). Rajya Sabha. 25 October 2015 रोजी पाहिले.
  4. ^ "We won't interfere'". Raj Chengappa. India Today. 15 July 1990. 25 October 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Guwahati LS constituency". Pranjal Bhuyan. Assam Tribune. 9 एप्रिल 2014. Archived from the original on 4 March 2016. 25 October 2015 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  6. ^ "Dinesh Goswami, Indian Politician, 56". The New York Times. 1991-06-03. ISSN 0362-4331. 2017-05-02 रोजी पाहिले.