रोबर्ट कॉख हे जर्मनीचे आधुनिक जीवशास्त्राचे प्रणेते मानले जातात. त्यांनी क्षय रोगाबद्दल महत्वपूर्ण संशोधनाबद्दल केले त्यांना त्याबद्दल १९०५ मध्ये नोबेल पारितोषीकाने सन्मानित करण्यात आले...