दालन:इतिहास/दिनविशेष/फेब्रुवारी/३
- १४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालुन मॉसेल बे येथे नांगर टाकला.
- १९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
- १९८९ - दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्ष पी.डब्ल्यु.बोथाने राजीनामा दिला.