दार एस सलाम हे टांझानिया देशातील सगळ्यात मोठे शहर आहे. याचे जुने नाव झिझिमा आहे व सध्याची लोकसंख्या २५,००,००० (इ.स. २००३चा अंदाज) आहे.

दार एस सलाम
Dar es Salaam
टांझानियामधील शहर


दार एस सलाम is located in टांझानिया
दार एस सलाम
दार एस सलाम
दार एस सलामचे टांझानियामधील स्थान

गुणक: 6°48′S 39°17′E / 6.800°S 39.283°E / -6.800; 39.283

देश टांझानिया ध्वज टांझानिया
क्षेत्रफळ १,५९० चौ. किमी (६१० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २४,९७,९४०