दारासुरम
तंजावर मधील पंचायत शहर/उपनगर, तामिळनाडू, भारत
दारासुरम हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील गाव आहे. कुंभकोणमपासून ४ किमी अंतरावर असलेल्या या गावाची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार १३,०२७ होती.
| |
गुणक: Coordinates: Unknown argument format |