दामोह
दामोह (किंवा दमोह) हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर दामोह जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २००१च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१२,१६० होती.