डॅनियल अल्वेस

(दानियेल आल्वेस या पानावरून पुनर्निर्देशित)

दानियेल अल्वेस दा सिल्व्हा (पोर्तुगीज: Daniel Alves da Silva; ६ मे १९८३ (1983-05-06)) हा एक ब्राझीलियन फुटबॉलपटू आहे. ब्राझील फुटबॉल संघाचा सदस्य असलेला अल्वेस २००२-२००८ दरम्यान स्पेनमधील सेव्हिया एफ.सी. तर २००८ पासून एफ.सी. बार्सेलोना ह्या क्लबांसाठी खेळत आहे.

डॅनियल अल्वेस

बाह्य दुवे संपादन