दहीहंडी (ज्याला गोपाळ काला किंवा उत्लोत्सवम् असेही म्हणतात) [] [] [] हा भारतातील एक सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक उपक्रम आहे.[] कृष्ण जन्माष्टमी या हिंदू सणाशी दहीहंडी संबंधित आहे. [] []

हिरानंदानी गार्डनमध्ये दहीहंडी गाठण्यासाठी मानवी पिरॅमिड तयार करणारे गोविंदा. (दिनांक. १८ ऑगस्ट २०१४)

स्वरूप

संपादन

कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी एका मातीच्या मडक्यात पाणी, दही, फळे असे घालून त्याची उंच हंडी बांधली जाते. मानव मनोरे रचून ही हंडी फोडणे याला दहीहंडी असे म्हटले जाते.[]

सार्वजनिक स्वरूप

संपादन

सार्वजनिक स्वरूपात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. मानवी मनोरे रचून हंडी फोडणाऱ्या संघाला पारितोषिके दिली जातात. अशा पथकांना गोविंदा पथक असे म्हणतात. महिलांचे संघही अशा सपर्धांमध्ये सहभाग घेतात.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ The Orissa Historical Research Journal. Superintendent of Research and Museum. 2004.
  2. ^ "Fun and frolic mark 'Utlotsavam'". The Hindu. 5 September 2018. 6 September 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "'Utlotsavam' revelry marks Janmashtami celebrations in city". The Hindu. 4 September 2018. 6 September 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "Dahi Handi 2024 : जन्माष्टमीच्या दुसऱ्यादिवशी दहीहंडी का साजरी केली जाते? जाणून घ्या महत्त्व आणि कारण". Maharashtra Times. 2024-08-27 रोजी पाहिले.
  5. ^ Christian Roy (2005). Traditional Festivals: A Multicultural Encyclopedia. ABC-CLIO. pp. 213–215. ISBN 978-1-57607-089-5.
  6. ^ Constance A Jones (2011). J. Gordon Melton (ed.). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemoratio ns. ABC-CLIO. p. 459. ISBN 978-1-59884-206-7. line feed character in |title= at position 111 (सहाय्य)
  7. ^ "गोविंदा आलाऽरेऽऽ... 'अशी' साजरी करतात दहीहंडी". Maharashtra Times. 2024-08-27 रोजी पाहिले.
  8. ^ "Dahi Handi : मुंबई-ठाणे में इन जगहों पर लगेगी सबसे ऊंची दही हांडी, यहां 50 लाख का इनाम, मालामाल होंगे गोविंदा! | Dahi handi festival 2024 Mumbai Thane famous dahi handi Ghatkopar Ram Kadam Worli Jambori Maidan Panchpakahadi". Patrika News (हिंदी भाषेत). 2024-08-26. 2024-08-27 रोजी पाहिले.