दार

(दरवाजा या पानावरून पुनर्निर्देशित)

प्रवेशद्वार किंवा गमनद्वार उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी असलेली हलती संरचना म्हणजे दार. दार हे वेगवेगळ्या प्रकारची असतात.

दार
दार

दारांचे प्रकार संपादन

 
किल्ले,महाल ईत्यादि स्थानांच्या मुख्य प्रवेशद्वारांवर अणकुचीदार खिळे असणारे दरवाजे लावण्यात येत असत जेणेकरून हत्ती ते तोडू शकत नसे

बिजागरीची दारे संपादन

सरकती दारे संपादन

फिरती दारे संपादन

दृतगती दारे संपादन

घडीची दारे संपादन