दमास्कस

(दमिश्क या पानावरून पुनर्निर्देशित)


दमास्कस किंवा दमिश्क ही सीरिया देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे. दमास्कस हे अखंडपणे वसाहत केले गेलेले जगातील सर्वांत जुने शहर आहे.

दमास्कस
دمشق Dimashq
सीरिया देशाची राजधानी


दमास्कस is located in सीरिया
दमास्कस
दमास्कस
दमास्कसचे सीरियामधील स्थान

गुणक: 33°30′47″N 36°17′31″E / 33.51306°N 36.29194°E / 33.51306; 36.29194

देश सीरिया ध्वज सीरिया
स्थापना वर्ष अंदाजे इ.स. पूर्व ८,००० ते १०,०००
क्षेत्रफळ ५७३ चौ. किमी (२२१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,९६९ फूट (६०० मी)
लोकसंख्या  
  - शहर १६,४४,७१७
  - घनता ६,६०५ /चौ. किमी (१७,११० /चौ. मैल)