दत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन

दत्तात्रय लक्ष्मण पटवर्धन

दत्तात्रेय लक्ष्मण पटवर्धन (१० जुलै, १८८३ - १८ ऑक्टोबर, १९४३) हे पहिले भारतीय वैमानिक समजले जातात.[ संदर्भ हवा ]