दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००३
दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने एप्रिल आणि मे २००३ मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि बांगलादेशी राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका २-० ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि बांगलादेशचे कर्णधार खालेद मशुद होते.[१]
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००३ | |||||
बांगलादेश | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | २४ एप्रिल – ५ मे २००३ | ||||
संघनायक | खालेद महमूद | ग्रॅम स्मिथ | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हबीबुल बशर (१८२) | जॅक रुडॉल्फ (२९३) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद रफीक (६) | पॉल अॅडम्स (१२) |
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादनवि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरी कसोटी
संपादनवि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
संदर्भ
संपादन- ^ "South Africa in Bangladesh 2003". CricketArchive. 10 June 2014 रोजी पाहिले.[permanent dead link]
चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>
खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/>
खूण मिळाली नाही.