दक्षिण अजमेर लोकसभा मतदारसंघ

दक्षिण अजमेर हा भारतातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता. सदर मतदारसंघ हा १९५२ ते १९५७ सालापर्यंत अस्तित्वात होता.

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसिमन आदेश, १९५१ प्रमाणे दक्षिण अजमेर लोकसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होता :

  • अजमेर उपविभाग : रामसार महसुल मंडळ व नसिराबाद छावणी
  • बेवाड उपविभाग
  • केकरी उपविभाग

दक्षिण अजमेर मतदारसंघातून निवडून आलेले खासदार

संपादन
वर्ष खासदार पक्ष
अजमेर राज्य (१९५२-१९५६)
१९५२ मुकट बिहारीलाल भार्गव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९५७ नंतर मतदारसंघ बरखास्त
१९५७ नंतर पहा: अजमेर लोकसभा मतदारसंघ