दांता विधानसभा मतदारसंघ
गुजरात राज्यातील विधानसभा मतदारसंघ, भारत
(दंता विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)
दांता विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभा निवडणुकीतील एक मतदारसंघ आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/04/Gujarat_locator_map.svg/200px-Gujarat_locator_map.svg.png)
आमदार
संपादन- २०१२- छबीभाई पटेल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- २०१७- छबीभाई पटेल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
- २०२२- छबीभाई पटेल (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)