थॉमस योहान्सन

(थॉमस योहानसन या पानावरून पुनर्निर्देशित)


थॉमस योहान्सन (स्वीडिश: Thomas Johansson, २४ मार्च १९७५) हा एक निवृत्त स्वीडिश टेनिसपटू आहे. योहान्सनने २००२ सालची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती.

थॉमस योहान्सन
देश स्वीडन ध्वज स्वीडन
वास्तव्य मोनॅको
जन्म २४ मार्च, १९७५ (1975-03-24) (वय: ४९)
लिनक्योपिंग
सुरुवात १९९३
निवृत्ती २००९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $७१,६८,०२९
एकेरी
प्रदर्शन 357–296
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ७ (१० मे २००२)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००२)
दुहेरी
प्रदर्शन 76–98
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ५१
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.

कारकीर्द संपादन

ग्रॅंड स्लॅम स्पर्धा एकेरी अंतिम फेऱ्या: १ (१ - ०) संपादन

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी २००२ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड   मरात साफिन 3–6, 6–4, 6–4, 7–6(7–4)

ऑलिंपिक स्पर्धा संपादन

पुरुष दुहेरी: 0 (0–1) संपादन

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार सहकारी प्रतिस्पर्धी स्कोअर
रौप्य पदक २००८   बीजिंग हार्ड   सायमन ॲस्पेलिन   रॉजर फेडरर
  स्तानिस्लास वावरिंका
6–3, 6–4, 6–7(4–7), 6–3

बाह्य दुवे संपादन