थॉमस मोकोरोसी (जन्म ९ फेब्रुवारी १९८१) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट पंच आहे.[][]

थॉमस मोकोरोसी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
थॉमस चोबोकोने मोकोरोसी
जन्म ९ फेब्रुवारी, १९८१ (1981-02-09) (वय: ४३)
मासेरू, दक्षिण आफ्रिका
पंचाची माहिती
महिला वनडे पंच ३ (२०१७)
महिला टी२०आ पंच ५ (२०२३–२०२४)
स्त्रोत: क्रिकइन्फो, २ फेब्रुवारी २०२३

संदर्भ

संपादन
  1. ^ "Thomas Mokorosi". ESPN Cricinfo. 2 March 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "CSA promotes seven umpires to Reserve List Panel". Cricket South Africa. 2018-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 July 2018 रोजी पाहिले.