थॉमस सी. किंकेड

(थॉमस कॅसिन किंकेड या पानावरून पुनर्निर्देशित)

थॉमस कॅसिन किंकेड (एप्रिल ३, इ.स. १८८८:हॅनोव्हर, न्यू हॅम्पशायर, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - नोव्हेंबर १७, इ.स. १९७३:बेथेस्डा, मेरीलॅंड) हा अमेरिकेचा दर्यासारंग होता. दुसऱ्या महायुद्धातील कॉरल समुद्राच्या लढाईतील दोस्त राष्ट्रांच्या आरमारी सेनापतींपैकी हा एक होता.