माइक फिंडले
(थॅड्डियस मायकेल फिंडले या पानावरून पुनर्निर्देशित)
थॅड्डियस मायकेल माइक फिंडले (१९ ऑक्टोबर, १९४३:सेंट व्हिन्सेंट - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९६९ ते १९७३ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
हा यष्टिरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.