थुर्गाउ

(थुर्गाऊ या पानावरून पुनर्निर्देशित)

थुर्गाउ हे (जर्मन: Thurgau) स्वित्झर्लंड देशाच्या उत्तर भागातील एक राज्य (कॅंटन) आहे. जर्मनीऑस्ट्रिया देशांच्या सीमेवर स्थित असलेल्या थुर्गाउच्या उत्तरेला बोडन से तर वायव्येला ऱ्हाईन नदी आहेत.

थुर्गाउ
Kanton Thurgau
स्वित्झर्लंडचे राज्य
चिन्ह

थुर्गाउचे स्वित्झर्लंड देशाच्या नकाशातील स्थान
थुर्गाउचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान
देश स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड
राजधानी फ्राउएनफेल्ड
क्षेत्रफळ ९९१ चौ. किमी (३८३ चौ. मैल)
लोकसंख्या २,४४,३३०
घनता २४६.५ /चौ. किमी (६३८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CH-TG
संकेतस्थळ http://www.tg.ch/


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: