ट्यूओफ्लोस, इथियोपिया

(थियोफिलस, इथियोपिया या पानावरून पुनर्निर्देशित)

ट्युओफ्लोस किंवा थियोफिलस (गीझ:ቴዎፍሎስ, राज्यकालातील नाव वाल्दा अंबासा, गीझ ወልደ አምበሳ, छावा) हा जुलै १, इ.स. १७०८ - नोव्हेंबर १४, इ.स. १७११ दरम्यान इथियोपियाचा नेगुसा नागास्त होता. हा इयासु पहिल्याचा भाऊ होता.