थाई एरवेझ

(थाई एरवेज इंटरनॅशनल या पानावरून पुनर्निर्देशित)

थाई एअरवेज (थाई: บริษัท การบินไทย จำกัด (มหาชน)) ही थायलंड देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९६० साली स्थापन झालेली थाई एअरवेज आशिया, युरोप, अमेरिका इत्यादी खंडांच्या ३५ देशांतील ७८ शहरांना विमानसेवा पुरवते. बँकॉकजवळील सुवर्णभूमी विमानतळावर प्रमुख तळ असलेली थाई एअरवेज स्टार अलायन्सच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.

थाई एअरवेज
आय.ए.टी.ए.
TG
आय.सी.ए.ओ.
THAI
कॉलसाईन
THAI
स्थापना १ मे १९६०
हब सुवर्णभूमी विमानतळ
मुख्य शहरे चियांग माई
फुकेत
इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ
फ्रिक्वेंट फ्लायर रॉयल ऑर्चिड प्लस
अलायन्स स्टार अलायन्स
उपकंपन्या थाई स्माईल
विमान संख्या ९१
ब्रीदवाक्य Smooth as Silk
मुख्यालय बँकॉक, थायलंड
संकेतस्थळ http://www.thaiairways.com/
फ्रांकफुर्ट विमानतळावरील थाई एअरवेजचे एअरबस ए३८० विमान

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: