तो ती ते हे एक मराठी नाटक आहे. हे नाटक सुषमा देशपांडे आणि जमिर कांबळे या दोघांनी मिळून पुण्यातील समलिंगी स्त्री, पुरूष तसेच तृतीयपंथी आणि उभयलिंगी मुला-मुलींना एकत्र घेऊन[] ह्या नाटकाची थियेटर ऑफ ऑप्रेस्ड ह्या नाट्यप्रकारातून निर्मिती केली. आणि त्या नाटकाचे प्रयोग बेटी बर्नाड या अमेरिकास्थित नाट्य निर्माती संस्थेने अर्थसहाय्य करून पुणे येथे केले होते.[]

  1. ^ "Staging a revelation - Indian Express". archive.indianexpress.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-14 रोजी पाहिले.
  2. ^ Banerji, Arnab (2014-01-01). "Out! Loud! Directed by Betty Bernhard (review)". Asian Theatre Journal. 31: 318–321. doi:10.1353/atj.2014.0008.