तोरड्या हा फार प्राचीन भारतीय अलंकार आहे .लहान मुलेतो पायामध्ये वापरत असत. तोरड्या चांदीच्या असतात.[] छोट्या रामाच्या पायांतही तोरड्या होत्या.खालील रामदास स्वामींच्या रचनेत तोरड्याचा उल्लेख आहे. "कीरीट कुंडले माला विराजे।

झळझळ गंडस्थळ धननिळ तनु साजे।

घंटा किंकणी अंबर अभिनव गती साजे।

अंदवाकी तोडर नूपुर ब्रीद गाजे।

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ भारतीय संस्कृती कोष खंड १