तोफखाना हा सैन्यदलाचा एक भाग असतो. तोफांचा सांभाळ आणि वापर हे याचे मुख्य काम असते.