तोडुपुळा मल्याळम: തൊടുപുഴभारताचे केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यामधील एक नगर पालिका आणि व्यवसाय केंद्र आहे. हे नगर महानगर कोची (कोचीन) पासून 58 की. मी. पूर्व दक्षिणकडेल बसलेला शहर आहे.

तोडुपुळा (थोडुपुझा)
തൊടുപുഴ
सिविल स्टेशन
Town
Country भारत ध्वज India
State केरळ
District इडुक्की
Elevation
२३८ m (७८१ ft)
लोकसंख्या
 (2011)
 • एकूण ४६,२२६
Languages
 • Official Malayalam, English
वेळ क्षेत्र UTC+5:30 (IST)
PIN
685584
Telephone code 914862
वाहन नोंदणी KL-38