तोकुशिमा (प्रभाग)

जपान देशाचा एक प्रभाग
(तोकुशिमा (प्रांत) या पानावरून पुनर्निर्देशित)

तोकुशिमा (जपानी: 高知県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग शिकोकू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.

तोकुशिमा प्रभाग
高知県
जपानचा प्रभाग
Flag of Tokushima Prefecture.svg
ध्वज

तोकुशिमा प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
तोकुशिमा प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग शिकोकू
बेट शिकोकू
राजधानी तोकुशिमा
क्षेत्रफळ ४,१४५ चौ. किमी (१,६०० चौ. मैल)
लोकसंख्या ८,२४,१०८
घनता १९९ /चौ. किमी (५२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-36
संकेतस्थळ www.pref.tokushima.jp


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°2′N 134°26′E / 34.033°N 134.433°E / 34.033; 134.433