तेलपूरक नौका
(तेलनौका या पानावरून पुनर्निर्देशित)
तेलपूरक नौका (इंग्लिश:fleet tanker - फ्लीट टॅंकर) ही आरमारी रसदपुरवठा करणारी नौका आहे. ही नौका तांड्यातील इतर नौकांना मुख्यत्वे इंधन पुरवते. सहसा या नौका तांड्यांच्या बरोबरच प्रवास करीत असतात पण क्वचित रसदीचा साठा उचलण्यासाठी जवळच्या बंदरात फेरी मारून येतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |