सरदार तेजसिंह अकरपुरी ( जुलै २२, इ.स. १८९४) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.