तेजश्री आमोणकर

गायिका

तेजश्री आमोणकर या लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका आहेत. या किशोरी आमोणकर यांची नात आहेत. या फॅशन तंत्रज्ञानाच्या पदवीधर आहेत.[१]

तेजश्री आमोणकर
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
नातेवाईक किशोरी आमोणकर
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, भजन, अभंग,
संगीत कारकीर्द
पेशा गायकी


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ अमरेंद्र धनेश्वर. "लिविंग अपटू अ लेगसी" (इंग्लिश भाषेत). २०१४-१०-२४ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]