तुळशी बाग

महाराष्ट्रातील ठिकाण, भारत

तुळशी बाग महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग आहे. महात्मा फुले मंडईजवळी या भागात अनेक छोटे विक्रेते आहेत.

येथील गणपती पुण्यातील गणेशोत्सवामधील मानाचा तिसरा गणपती आहे