तुळशी बाग

महाराष्ट्रातील ठिकाण, भारत
(तुळशीबाग या पानावरून पुनर्निर्देशित)

तुळशी बाग महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक भाग आहे. महात्मा फुले मंडईजवळी या भागात अनेक छोटे विक्रेते आहेत.

येथील गणपती पुण्यातील गणेशोत्सवामधील मानाचा तिसरा गणपती आहे