तुमकूर जिल्हा

(तुमकुर जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख तुमकूर जिल्ह्याविषयी आहे. तुमकूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

तुमकूर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे.

हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो.