तुका म्हणे आता (नाटक)

(तुका म्हणे आता या पानावरून पुनर्निर्देशित)

तुका म्हणे आता हे पु. ल. देशपांडे ह्यांचे पहिले नाटक. या नाटकाचा पहिला प्रयोग भानुविलास थियेटर मध्ये झाला होता.