तिसरा पंच (क्रिकेट)
क्रिकेटच्या सामन्यातील मैदानावर नसलेला पंच
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये तिसरा पंच हा प्रत्यक्ष मैदानात उपस्थित नसतो. जेंव्हा मैदानात उपस्थित असलेले दोन पंच संभ्रमावस्थेत असतात अशावेळी ते योग्य निर्णयासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतात.
क्रिकेटच्या सामन्यातील मैदानावर नसलेला पंच | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उपवर्ग | पंचगिरी | ||
---|---|---|---|
| |||