तिरोडा विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

तिरोडा विधानसभा मतदारसंघ - ६४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, तिरोडा मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. तिरोडा तालुका आणि तिरोडा नगरपालिका, २. गोंदिया तालुक्यातील गंगाझरी महसूल मंडळ आणि ३. गोरेगांव तालुक्यातील गोरेगांव महसूल मंडळ या क्षेत्राचा समावेश होतो. तिरोडा हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय जनता पक्षाचे विजय भरतलाल रहांगडाले हे तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ विजय भरतलाल रहांगडाले भारतीय जनता पक्ष
२०१४ विजय भरतलाल रहांगडाले भारतीय जनता पक्ष
२००९ खुशाल परसराम बोपाचें भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल संपादन

बाह्य दुवे संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".